Jaga Tanavrahit Ayushya: The Art Of Stress-Free Living – Inspirational Motivational Success Book In Marathi Books Self Help Pustak Art Of Happiness Majet Jagav Kas Jagave Kase


Price: ₹175.00
(as of Sep 20, 2024 18:33:58 UTC – Details)



जी व्यक्ती स्वत:शी सुसंवाद ठेवून व संतुलन साधून जगते ती मोठमोठ्या प्रसंगांना गती देऊ शकते व समाजासाठीही उपयुक्त ठरू शकते. तिच्या मनातील विचारांचे दर्शन कृतीतून व्यक्त होते व अशा रीतीने विचारांचे प्रतिबिंब कृतीत पडते. प्रत्येक कार्य हे विचारातून निर्माण झालेले असते. अशा व्यक्तीचे सान्निध्य शुद्ध स्फूर्ती देणारे असते. या शुद्ध सान्निध्यातूनच आपले आत्मिक बळ व मनोवृत्ती उंचावते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. आध्यात्मिकतेतून तणावमुक्ती, योगसाधना, श्वसनाचे व्यायाम, प्रार्थना, विचारमंथन व ध्यानधारणा या सर्व गोष्टींचा अवलंब करून तणावरहित आयुष्य जगण्यासाठी दिशादर्शन करणारे उपयुक्त पुस्तक.

From the Publisher

Jaga Tanavrahit Ayushya by Regina Bonsel

Jaga Tanavrahit Ayushya Jaga Tanavrahit Ayushya

पहिला श्वास घेऊन आपण जीवनात प्रवेश करतो आणि शेवटचा श्वास सोडून या जगाचा निरोप घेतो. प्रथम आत घेतलेल्या व शेवटी सोडलेल्या श्वासाच्या अंतरादरम्यान आपले जीवन उलगडते. जेव्हा आपल्या मनात नि:शब्दतेची, आंतरिक स्वातंत्र्याची आणि आध्यात्मिक अनुभूतीची इच्छा जागृत होते तेव्हा अस्तित्वाचा शोध घेण्याच्या आपल्या यात्रेचा प्रारंभ होतो.

अध्यात्म म्हणजे दुसरे तिसरे काही नसून परत आपल्या मूळ स्रोताकडे परत जाणे असते. दररोजच्या जीवनात छोट्या-मोठ्या अडचणींवर मात करून तणाव कसा कमी करायचा याविषयी आपली आध्यत्मिक आत्मशक्ती अचूक मार्ग दाखवते. आपण तणावमुक्त झालो की आपल्या आंतरिक भावना वर येतात.

श्वास म्हणजे जीवन. स्वत:च्या श्वासावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. हे समजून घेतल्यानंतर तुम्ही विस्मयचकित व्हाल की, प्रत्येक आत घेतल्या जाणार्‍या श्वासाबरोबर तुम्ही शक्ती आत घेण्याचे कार्य करत आहात आणि प्रत्येक उच्छ्वासाबरोबर तुम्ही सर्व ताणतणाव व चिंता यापासून होणार्‍या त्रासापासून मुक्त होत आहात.

जी व्यक्ती स्वत:शी सुसंवाद ठेवून व संतुलन साधून जगते ती मोठमोठ्या प्रसंगांना गती देऊ शकते व समाजासाठीही उपयुक्त ठरू शकते. तिच्या मनातील विचारांचे दर्शन कृतीतून व्यक्त होते व अशा रीतीने विचारांचे प्रतिबिंब कृतीत पडते. प्रत्येक कार्य हे विचारातून निर्माण झालेले असते. अशा व्यक्तीचे सान्निध्य शुद्ध स्फूर्ती देणारे असते. या शुद्ध सान्निध्यातूनच आपले आत्मिक बळ व मनोवृत्ती उंचावते.

आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.

आध्यात्मिकतेतून तणावमुक्ती, योगसाधना, श्वसनाचे व्यायाम, प्रार्थना, विचारमंथन व ध्यानधारणा या सर्व गोष्टींचा अवलंब करून तणावरहित आयुष्य जगण्यासाठी दिशादर्शन करणारे उपयुक्त मनोगत.

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Customer Reviews

4.8 out of 5 stars
19

4.9 out of 5 stars
14

5.0 out of 5 stars
5

5.0 out of 5 stars
3

4.7 out of 5 stars
5

4.3 out of 5 stars
68

Price

₹296.00₹296.00 ₹175.00₹175.00 ₹139.00₹139.00 ₹350.00₹350.00
— ₹125.00₹125.00

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (1 January 2016); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 152 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352200888
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352200887
Item Weight ‏ : ‎ 170 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Leave a Reply

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping
WhatsApp Chat
×

Connect Us On WhatsApp: